
बेंगळुरू – गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. मोहन मंघनानी यांना नुकतेच निमंत्रण देण्यात आले. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी डॉ. मंघनानी यांना येथील न्यू हॉरिझन महाविद्यालय येथे हे निमंत्रण दिले. या प्रसंगी सनातनचे संत पू. रमानंद गौडा उपस्थित होते.
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी