
‘ऑक्टोबर २०२४ मध्ये एका संतांनी मला होत असलेल्या तीव्र शारीरिक त्रासांच्या निवारणार्थ आध्यात्मिक स्तरावरील उपाय म्हणून प्रतिदिन दोन वेळा रामरक्षा म्हणण्यास आणि त्यासमवेत एक माळ रामनामाचा जप करण्यास सांगितले. ते चालू केल्यापासून आता मला ‘हिंदु राष्ट्र’ अथवा ‘ईश्वरी राज्य’ या शब्दांच्या ऐवजी ‘रामराज्य’ या शब्दाची ओढ अधिक वाटू लागली आहे; कारण त्यात देवाचे नाव आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |