योग्य-अयोग्यतेचा विचार कसा असावा ?

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘एखाद्याला हलक्या प्रतीचे काम करावे लागते. त्यासाठी त्याला सामान्य किंवा न्यून लेखणे चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीच्या बाह्य कर्तव्याच्या स्वरूपावरून त्याला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरवणे योग्य नाही. ‘तो कशा रितीने आणि कोणत्या मनोभावाने त्याचे कार्य करत असतो’, हे लक्षात घेऊनच वस्तूत: त्याच्या योग्य-अयोग्यतेचा विचार व्हावयास हवा.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)