‘२८.५.२०२० या दिवशी शारीरिक सेवा केलेली असल्याने मी पुष्कळ दमलो होतो. त्या वेळी ‘ताप येईल’, असे मला वाटत होते. मी दूध पिऊन आणि गोळी घेऊन रात्री १० वाजता झोपलो. त्या वेळी माझा मनात श्री भवानीदेवीचा नामजप चालू झाला. रात्री ११ वाजता मला कवितेच्या ओळी सुचू लागल्या. तेव्हा मी ती कविता भ्रमणभाषमध्ये टंकलिखित करून घेतली. मला कवितेची चालही सुचत गेली. हे करत असतांना माझी भावजागृती होत होती. ‘देवाने मला हे शब्द सुचवले, माझ्याकडून ते लिहून घेतले आणि भरभरून आनंद दिला’, त्याबद्दल मी त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘आई भवानीने कवितेतील प्रार्थना ऐकून आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावा’, अशी मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो.
किरपा करो जगदंब भवानी ।
किरपा करो जगदंब भवानी ।
मीठी करो मोरि रूखी वाणी ।।
जप, मन से सेवा नहीं होती ।
त्याग, भाव के बिखरे मोती ।
दोष अहं से भरा है मन ये ।
स्वेच्छा से पराभूत है तन ये ।। १ ।।
गुरुवर आए किरपा होई ।
उनके चरण नित, तन-मन बोई ।
मोती माला, पूरन कीजे ।
उनके शरण अब मन, मति दीजे ।। २ ।।
किरपा करो जगदंब भवानी ।
किरपा करो जगदंब भवानी ।
मीठी करो मोरी रूखी वाणी ।।
गुरुबिन जीवन रास ना आवै ।
जीवन गुरुबिन रुक्ष ही जावै ।
मा तुम हो सबकी, रखवाली ।
तुम लक्ष्मी, तुम ही महाकाली ।। ३ ।।
गुरुवर हमरे, त्रिभुवन स्वामी ।
उनकी किरत, जग को बखानी ( टीप ) ।
आप ही वर दो ।
वाणी में चैतन्य ही भर दो ।। ४ ।।
किरपा करो जगदंब भवानी ।
किरपा करो जगदंब भवानी ।
मिठी करो मोरी रूखी वाणी ।।
टीप – वर्णन करना ।
– श्री. अजिंक्य गणोरकर, जबलपूर, मध्यप्रदेश.