फलक प्रसिद्धीकरता
अलीगड (उत्तरप्रदेश) जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ९४ बेकायदेशीर मदरशांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या मदरशांमध्ये शिकणार्या सुमारे २ सहस्र विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्ये हालवण्यात येणार आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा –
- UP 94 Illegal Madrassas : अलीगड (उत्तरप्रदेश) येथील ९४ बेकायदेशीर मदरसे बंद होणार !
https://sanatanprabhat.org/marathi/820343.html