व्यापारी दिवाळीच्या दिवसांत वहीखाते पहातो की, कोणत्या वस्तूने व्यापारात लाभ झाला आणि कोणती वस्तू पडून राहिली ? हे बघतो, असेच साधकांसाठी गतवर्षीच्या आध्यात्मिक उन्नतीचा हिशोब करण्याचा अन् संकल्प करण्याचा दिवस गुरुपौर्णिमा असतो.’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जून २०२२)