|
अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील एका मंदिरात लघवी केल्यावरून सोहिल आणि इरफान नावाच्या २ मुसलमान तरुणांना अटक करण्यात आली. ही घटना २६ जून या दिवशी घडली. या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. हिंदु संघटनांनी ‘या दोन्ही आरोपींची घरे बुलडोजद्वारे पाडण्यात यावीत’, अशी मागणी केली आहे.
Sohail and Irfan arrested for urinating an ancient in Temple Premises !
📍 Aligarh (Uttar Pradesh)
Hindu organizations demand the demolition of the accused’s houses with bulldozers
Where are those who claim ‘Mu$l!ms are unsafe in India’ now?
Why do secular organizations never… pic.twitter.com/TCexl5fj0h
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 30, 2024
१. हिंदु संघटनेचे कार्यकर्ते प्रशांत कुमार यांनी तक्रारीत म्हटले की, अक्राबाद शहरात भगवान शिवाचे एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात आजूबाजूच्या परिसरासह दूरवरून भाविक येतात. २६ जून या दिवशी सोहिल आणि इरफान यांनी मंदिराच्या आवारात घुसून लघवी केली.
२. सोहिल आणि इरफान यांनी जाणूनबुजून हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी हे कृत्य केल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे. दोघांची घरे मंदिराच्या मागे असल्याचे सांगितले जाते.
संपादकीय भूमिका‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे आता कुठे आहेत ? ‘भारतात मुसलमान नाही, तर हिंदू आणि त्यांची मंदिरे असुरक्षित आहेत’, असे निधर्मीवादी संघटना कधी का म्हणत नाहीत ? |