काँग्रेसची इस्लामी राजवट जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

मुसलमान महिलांची अवस्था दाखवणार्‍या ‘हमारे बारह’ या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. विविध मुसलमान संघटनांच्या तक्रारी आल्यानंतर कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने हा निर्णय घेतला आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा :https://sanatanprabhat.org/marathi/801675.html