हे पोलिसांना लज्जास्पद !

फलक प्रसिद्धीकरता

राजधानी देहलीतील तिहार कारागृहात २ टोळ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका बंदीवानावर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले. गेल्या वर्षी मे महिन्यात याच कारागृहात गुंड ताजपुरिया याची प्रतिस्पर्धी टोळीतील अनेकांनी भोसकून हत्या केली होती.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/801310.html