२२ नोव्हेंबर : सनातनच्या संत पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांचा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

पुणे येथील सनातनच्या ११० व्या संत पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांचा आज ८३ वा वाढदिवस

२९.८.२०२१ या दिवशी संतपदी विराजमान

पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.