फलक प्रसिद्धीकरता
कोटा (राजस्थान) येथे काही दिवसांपूर्वी मंदिरात जातांना संघाचे ६५ वर्षीय स्वयंसेवक सत्यनारायण गुर्जर यांचा मृत्यू झाला होता. सीसीटीव्ही चित्रीकरणातून हा मृत्यू धर्मांध मुसलमानांनी केलेल्या मारहाणीमुळे झाल्याचे आता उघड झाले.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/799317.html