कर्नाटक बनत आहे दुसरे पाकिस्तान ?

फलक प्रसिद्धीकरता

बिदर (कर्नाटक) येथील गुरुनानक देव अभियांत्रिकी महाविद्यालयात नाटकाचा सराव चालू होता. या वेळी काही हिंदु विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’ अशी घोषणा दिल्याने धर्मांध मुसलमान विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले. यात २ विद्यार्थी घायाळ झाले.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/798956.html