२ एप्रिल : सनातनचे संत पू. महेंद्र क्षत्रीय यांचा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

नाशिक येथील पू. महेंद्र क्षत्रीय यांचा आज ७१ वा वाढदिवस

१०.९.२०१४ या दिवशी संतपदी विराजमान

पू. महेंद्र क्षत्रीय

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.