
अग्रलेख श्रद्धांची टिंगलटवाळी करणारा, देवधर्म-तीर्थयात्रा यांची टर उडवणारा आणि त्या लेखाच्या जवळच आठवड्याचे राशीभविष्य. आता श्रद्धेची टिंगल करण्याचा या संपादकांना काही नैतिक अधिकार आहे का ? लोकांच्या हिताकरता समाज प्रबोधन व्हावे; म्हणून वृत्तपत्र चालवण्याचा काळ लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यासमवेत संपला. आजची वृत्तपत्रे ज्या पद्धतीने चालतात, ती बुवाबाजीची सुधारून वाढवलेली आवृत्तीच आहे, असे म्हणावे लागते.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ‘पूर्वरंग तरंग’ या ग्रंथातून)
स्वामी विवेकानंद यांचे विचारधन
कुटुंब हा भूतलावरील स्वर्ग होण्यासाठी परस्परांशी सौहार्दपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध असावेत !
हिंदु धर्मच युरोपला वाचवू शकेल !
भारतीय संस्कृती धर्मसत्तावादी !
प्राचीन हिंदु धर्माची महानता