
विदेशी विजेत्यांनी शेकडो वर्षे गरीब हिंदूंना पायाखाली तुडवले आणि याचा परिणाम हाच झाला की, ‘आपण माणूस आहोत’, हेही भारतातील गरीब लोक विसरून गेले. केवळ लाकडे तोडणे किंवा पाणी भरणे, हीच कामे त्यांना सक्तीने करणे भाग पाडले गेले. असे शतकानुशतके चालू राहिले. याचा परिणाम झाल्यामुळे ‘आपण जन्मत: गुलामच आहोत’, अशी त्यांची धारणा बनली आणि ‘आपण जन्मानेच लाकूडतोडे अन् पाणी भरणारे आहोत’, असे ते समजू लागले.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
आजच्या वृत्तपत्रांची स्थिती
कुटुंब हा भूतलावरील स्वर्ग होण्यासाठी परस्परांशी सौहार्दपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध असावेत !
हिंदु धर्मच युरोपला वाचवू शकेल !
भारतीय संस्कृती धर्मसत्तावादी !
प्राचीन हिंदु धर्माची महानता