फलक प्रसिद्धीकरता
कर्नाटकातील काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद विधान परिषदेमध्ये म्हणाले, ‘‘भाजपवाल्यांसाठी पाकिस्तान एक शत्रूराष्ट्र आहे; मात्र आमच्यासाठी पाकिस्तान शत्रूराष्ट्र नाही. तो केवळ एक शेजारी देश आहे.’’
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/769309.html