बंदुकीद्वारे दहशत निर्माण करणार्‍या धर्मांधांना अटक !

प्रतीकात्मक छायाचित्र

सातारा, ४ सप्‍टेंबर (वार्ता.) – कोंडवे येथे काही दिवसांपूर्वी ३ संशयितांकडून बंदुकीद्वारे दहशत निर्माण करण्‍यात आली होती. या प्रकरणी महिताब जब्‍बार शेख, अश्‍फाक मुबारक शेख आणि मनीष चांद कुरेशी यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्‍या युवकांनी कोंडवे येथील तक्रारदारांच्‍या घरासमोर बंदूक रोखून दहशत निर्माण केली होती. (अल्‍पसंख्‍यांक गुन्‍हेगारीत मात्र बहुसंख्‍य ! – संपादक)