मदरसे बंद करण्याचा ठराव संमत करा !

फलक प्रसिद्धीकरता

मुसलमान समाजातील मागासलेपण दूर करण्यासाठी मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी विशेष निधीची मागणी करण्याचा प्रस्ताव राज्यसभेने फेटाळला. अ.भा. मुस्लिम लीगचे सदस्य अब्दुल वहाब यांनी हा प्रस्ताव मांडला होता.