मुंबई – येथील रस्त्यारस्त्यांवर मिळणार्या वडापावला जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील ५० सर्वोत्तम ‘सँडविच’च्या सूचीत वडापावला १३ व्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. ‘टेस्ट अॅटलस’ या ‘जागतिक फूड ट्रॅव्हल गाईड’ने हे सर्वेक्षण केले आहे. या सूचीत तुर्कीचे ‘टॉम्बिक सँडविच’ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसर्या क्रमांकावर पेरूचे ‘बुटीफारा सँडविच’ आणि अर्जेंटिनाच्या ‘डी लोमो सँडविच’चा तिसरा क्रमांक आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > जगातील ५० सर्वोत्तम ‘सँडविच’च्या सूचीत वडापाव १३ व्या स्थानी !
जगातील ५० सर्वोत्तम ‘सँडविच’च्या सूचीत वडापाव १३ व्या स्थानी !
नूतन लेख
अमृतपाल सिंह महाराष्ट्रात आल्याची शंका !
महाराष्ट्रभर विविध शहारांत उत्साहपूर्ण वातावरणात शोभायात्रा काढून हिंदु नववर्षाचे स्वागत !
पाकव्याप्त काश्मीरमधील विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांना हिजाब अपरिहार्य !
जलवायू परिवर्तनामुळे भारतात धान्याच्या उत्पादनात घट होऊ शकते !
पुतिन यांच्या अटकेचा आदेश देणार्या न्यायाधिशांना क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण करण्याची रशियाची धमकी
पाकने जम्मू-काश्मीर स्वतःच्या मानचित्रात दाखवल्याने भारताने पाकला बैठकीतून बाहेर काढले !