सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?

फलक प्रसिद्धीकरता

‘उत्तराखंड राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगा’ने ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ या आस्थापनाला पाकिटावर ९० ग्रॅम वजन छापून प्रत्यक्षात ७० ग्रॅम ‘डिटर्जंट पावडर’ विकल्याच्या प्रकरणी दोषी ठरवून ग्राहकाला ५० सहस्र रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश दिला.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Hindustan Unilever Compensation :  ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश
    https://sanatanprabhat.org/marathi/1064111.html