फलक प्रसिद्धीकरता
बांगलादेशाचे गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी भारताकडून घुसखोर बांगलादेशी नागरिकांना सीमेवरून त्यांच्या देशात पाठवण्याचा विरोध केला आहे. त्यांनी घुसखोरांची सूची मागितली आहे; मात्र भारताने यापूर्वीच सूची देऊनही बांगलादेशाने त्यांना परत घेण्यावर उत्तर दिलेले नाही.
सविस्तर वृत्त वाचा →
- (म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister
अशांची खासदारकी रहित करा !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?
केंद्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय !
अशांवर गुन्हा नोंदवून कारागृहात डांबा !
असे बोलण्याचे धाडस होणे, हे हिंदूंना लज्जास्पद !
मंदिरे सरकारमुक्त होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !