फलक प्रसिद्धीकरता
भ्रमणभाषने पालकांची जागा घेणे, ही शोकांतिका आहे. अशी परिस्थिती समाजासाठी विनाशकारी ठरेल आणि भावी पिढ्या कौटुंबिक नातेसंबंधांपासून पूर्णपणे अनभिज्ञ रहातील, असे निरीक्षण सर्वाेच्च न्यायालयाने नोंदवले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- भ्रमणभाषने पालकांची जागा घेणे, ही शोकांतिका ! – Supreme Court
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?
केंद्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय !