फलक प्रसिद्धीकरता
फ्रान्सच्या संसदेने १५ वर्षांखालील मुलांनी सामाजिक माध्यमांचा वापर करण्यावर प्रतिबंध घालणारे विधेयक संमत केले. फ्रान्स असा कायदा करणारा युरोपमधील पहिला देश बनला आहे. ब्रिटन, स्पेन, ग्रीस आणि डेन्मार्क हेही असा निर्णय घेणार आहेत.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर प्रतिबंध घालणारे विधेयक संमत
https://sanatanprabhat.org/marathi/1064393.html
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?
केंद्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय !
अशांवर गुन्हा नोंदवून कारागृहात डांबा !