बिहारमध्ये हिंदू असुरक्षित !

फलक प्रसिद्धीकरता

बिहारच्या बसडीला गावामध्ये २७ जानेवारीला धर्मांध मुसलमानांनी मशिदीजवळ अंकित कुमार या तरुणाची क्रिकेटच्या वादावरून हत्या केली. या वेळी त्याचे ३ मित्र घायाळ झाले.

याविषयीचे अधिक वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/649827.html