सोलापूर – वीरशैव लिंगायत हा हिंदु धर्मातीलच एक पंथ आहे. हिंदु धर्म वटवृक्षासारखा आहे. हिंदु धर्माच्या अनेक शाखा आहेत. त्यातील एक शाखा म्हणजे वीरशैव लिंगायत पंथ आहे. वीरशैव लिंगायत पंथ हिंदु धर्मापासून वेगळा नाही, असे प्रतिपादन काशीपिठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी केले. नागपूर येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग समारोप सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक (डॉ.) मोहन भागवत उपस्थित होते. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सोलापूर येथील होटगी मठामध्ये करण्यात आले होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > वीरशैव लिंगायत हा हिंदु धर्मातीलच एक पंथ ! – काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी
वीरशैव लिंगायत हा हिंदु धर्मातीलच एक पंथ ! – काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी
नूतन लेख
- ‘हमास’विषयी सहानुभूती दाखवणार्या मुख्याध्यापिकेकडे व्यवस्थापनाने मागितले स्पष्टीकरण !
- Forest Fire Reaches Temple: अल्मोडा (उत्तराखंड) जंगलातील आग मंदिरापर्यंत : भाविकांमध्ये चेंगराचेंगरी
- काँग्रेसची सत्ता आल्यास शाहबानो प्रकरणाप्रमाणे श्रीराममंदिराचाही निर्णय उलथवून लावू ! – राहुल गांधी
- मी पुण्याचा खासदार झाल्यानंतर टिपू सुलतानचे स्मारक उभारणार ! – अनिस सुंडके, एम्.आय.एम्.
- Police foil Naxal plot: गडचिरोली येथे पोलिसांनी घातपाताचा नक्षलवाद्यांचा डाव उधळला !
- झारखंडचे काँग्रेसचे मंत्री आलमीगर आलम यांच्या सचिवाच्या नोकराच्या घरात सापडले ३० कोटी रुपये !