मायणी (जिल्हा सातारा) येथे हिंदुद्वेष्ट्या टिपू सुलतानची जयंती साजरी  

क्रूरकर्मा टिपू सुलतान

सातारा – खटाव तालुक्यातील मायणी येथे हिंदुद्वेष्टा क्रूरकर्मा मुसलमान आक्रमक टिपू सुलतान याची जयंती स्थानिक मुसलमान समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली. या वेळी नवाज तांबोळी यांनी टिपू सुलतान याच्या विचारधारेचा उपस्थितांना परिचय करून दिला. कार्यक्रमासाठी गावातील ३० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी प्रतिवर्षी टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्याचा निश्‍चिय केला.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंचा नरसंहार करणार्‍या टिपूची जयंती महाराष्ट्रात साजरी होणे, हे पोलीस आणि प्रशासन यांच्यासाठी लज्जास्पद !