सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भारतीय जनता स्वार्थी आणि आत्मकेंद्रित झाल्यामुळे तिला राष्ट्र अन् धर्म यांच्याबद्दल प्रेम नाही. त्यामुळे अशा या जनतेने राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दल मनात काहीच जाणीव नसणार्या उमेदवाराला निवडून दिले, तर यात आश्चर्य ते काय !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके