थोड्याच दिवसांत ‘हिंदु राष्ट्र’ दिसणार आहे ।

श्री. अनिल कुलकर्णी

‘हिंदु राष्ट्र’ उभारण्या हिंदुत्वनिष्ठ एकवटले ।
पडेल ते अपार कष्ट करण्या सिद्ध ते झाले ।
ध्यानी-मनी सर्वांना ‘हिंदु राष्ट्र’ दिसू लागले ।
‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ एकमुखाने म्हणू लागले ।। १ ।।

लहानशी ‘हिंदु जनजागृती समिती’ मोठे कार्य करत आहे ।
सर्वस्वाचा त्याग करून हिंदू पोटतिडकीने एकत्र येत आहेत ।
हिंदु बांधवांनी आनंदाने रहावे, हीच त्यांची इच्छा आहे ।
थोड्याच दिवसांत ‘हिंदु राष्ट्र’ दिसणार आहे ।। २ ।।

– श्री. अनिल कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.४.२०२२)