
पुणे – नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पुजारी रामदास पवार यांनी संभाजी गायकवाड या मित्राची तीक्ष्ण शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना नारायणगाव परिसरात घडली आहे.
Pune Crime | अनैतिक संबंधाच्या संशयातून पुण्यात पुजाऱ्यानेच केला मित्राचा खून @Policenama1 #Pune #crime #Murderhttps://t.co/jdVULxA81b
— Policenama (@Policenama1) May 17, 2022
पवार मीना नदीच्या काठावर असलेल्या एका मंदिरात पुजारी आहेत. हत्या करून पसार झाल्यावर घोडेगाव स्मशानभूमीतून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. (पुजार्याने एखाद्याची हत्या करणे, याहून समाजाचे दुसरे नैतिक अधःपतन कोणते असू शकते ? – संपादक)
हिंगणगाव-खामगाव टेक (पुणे) येथील २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पावसात कोसळला !
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी