प्रसिद्धीमाध्यमांचे अल्पसंख्यांकधार्जिणे स्वरूप जाणा ! – कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, दैनिक ‘दी पायोनियर’

कुमार चेल्लप्पन

‘लावण्या’ आत्महत्या प्रकरणाची नोंद येथील कुठल्याच प्रसिद्धीमाध्यमांकडून घेण्यात आलेली नाही. येथील मुख्य प्रवाहातील प्रसिद्धीमाध्यमांमध्ये मार्क्सवादी, ख्रिस्ती आणि मुसलमान धार्जिणे लोक आहेत. त्यामुळे ते धर्मांतरासारख्या वृत्तांना प्रसिद्धी देत नाहीत. ख्रिस्ती आणि मुसलमान कट्टरतावाद्यांच्या वक्तव्यांना येथील प्रसारमाध्यमे लगेच प्रसिद्धी देतात.