
मुंबई, ४ मे (वार्ता.) – ‘ज्या दिवशी माझे शासन महाराष्ट्रात येईल, तेव्हा रस्त्यावरील नमाज आम्ही बंद केल्याविना रहाणार नाही. धर्म असा असावा की, तो राष्ट्र विकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदु धर्माचा जर कुणाला उपद्रव होत असेल, तर मला येऊन सांगावे. आम्ही त्याचा बंदोबस्त करायला सिद्ध आहोत.
— Raj Thackeray (@RajThackeray) May 4, 2022
मशिदींवरचे ध्वनीक्षेपक खाली येतील’, अशी चेतावणी देणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ४ मे या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटरवरून प्रसारित केला. याद्वारे राज ठाकरे यांनी शिवसेनेला भोंग्यांविषयी बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे भूमिका घेण्याचे आवाहन केले.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा