
आधिसीमोपनिक्षेपजडबालधनैर्विना ।
तथोपनिधिराजस्त्रीश्रोत्रियाणां धनैरपि ।। – याज्ञवल्क्यस्मृति
अर्थ : गहाण ठेवलेली मालमत्ता (आधि), सीमेवरील भूमी (सीमा), ठेवी, अज्ञानी किंवा अपंग व्यक्तीची संपत्ती (जडधन), अल्पवयीन मुलाची संपत्ती (बालधन), तसेच अघोषित ठेव (उपनिधी), राज्याची संपत्ती (राजधन), स्त्रियांची संपत्ती (स्त्रीधन), देवस्थाने तथा वेदांचे जाणकार असणार्या विद्वानांची संपत्ती (श्रोत्रियधन) या ९ प्रकारच्या संपत्तींचा मूळ मालकी हक्क कधीही नष्ट होत नाही.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
कोणत्याही कारणास्तव मला माझा (हिंदु) धर्म सोडता येणार नाही ! – D. K. Shivakumar
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
नामजपाचे महत्त्व !