हिंदूंवर असा निर्णय घेण्याची वेळ का आली ?

फलक प्रसिद्धीकरता

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या हिजाबबंदीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी कर्नाटक राज्यात मुसलमानांकडून बंद पाळण्यात आला होता. त्यात मुसलमान दुकादारांनीही सहभाग घेतला होता. त्यामुळे आता राज्यातील काही मंदिरांच्या वार्षिक उत्सवांमध्ये त्यांना दुकाने लावण्यास अनुमती नाकारण्यात आली आहे.