सातारा, २० मार्च (वार्ता.) – राज्यातील उत्तम असणार्या ४-५ बँकांपैकी एक असलेल्या मुंबै बँकेला जाणून-बुजून लक्ष्य केले जात आहे. मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. या नात्याने सरकारचे अपप्रकार मी उजेडात आणत आहे. यामुळे माझ्यावर खोटे गुन्हे नोंद करून मला अटक करण्यासाठी आटापिटा केला जात आहे. मला १०० वेळा अटक केली, तरी अधिवेशनामध्ये मी सरकारचे अपप्रकार उघड करणारच, अशी चेतावणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी दिली. सातारा येथे दौर्यावर असतांना आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी शहरातील भाजपचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > १०० वेळा अटक केली, तरी अधिवेशनामध्ये सरकारचे अपप्रकार उघड करणार ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
१०० वेळा अटक केली, तरी अधिवेशनामध्ये सरकारचे अपप्रकार उघड करणार ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
नूतन लेख
- PEN NO For Goa Students : गोव्यात पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘परमनंट एज्युकेशन नंबर’ ! – शिक्षण खात्याचा निर्णय
- उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !
- Loksabha Elections 2024 : गोव्यात ८८ आदर्श, ८० पर्यावरणपूरक आणि ४० ‘पिंक’ मतदान केंद्रे
- Boycott Loksabha Elections 2024 : ग्रामस्थांनी निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घातल्यानंतर शिरवल (सिंधुदुर्ग) गावातील रस्त्याच्या कामाला प्रारंभ !
- Mumbai HC Slams Goa Govt : सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी भूमीवर अतिक्रमण करणे सहजतेने शक्य ! – उच्च न्यायालयाचे सरकारवर ताशेरे
- प्राचीन मंदिरांमुळे देशाचा इतिहास आणि संस्कृती यांचे आकलन होते ! – इंद्रनील बंकापुरे, व्याख्याते