
१. स्वावलंबी
‘माझे वडील श्री. गजानन आळशी यांचे वय ९३ वर्षे असूनही ते स्वतःची कामे स्वतः करतात. ते कुणाचेही साहाय्य न घेता अधिकोषाच्या संदर्भातील कामे स्वतः करतात. गणेशपुरी (तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे) येथे रहात असतांना ते आमच्या भाडेकरूच्या संदर्भातील सर्व व्यवहारही पहायचे.
२. बाबा वृत्तपत्र वाचून त्यातील महत्त्वाची सूत्रे लिहून ठेवतात.

३. प्रेमभाव
ते इतरांची ओळख करून घेतांना त्यांचा भ्रमणभाष क्रमांक, पत्ता आणि जन्मदिनांक यांची नोंद स्वतःच्या नोंदवहीत करतात. त्यानंतर बाबा त्यांना आध्यात्मिक संदेश, वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा आरोग्याविषयीचा संदेश पाठवतात.
४. निरपेक्षता
बाबा गणेशपुरी येथे अनेक वर्षे एकटेच रहात होते. त्या वेळीही त्यांना स्वत:ची मुले आणि जावई यांच्याकडून कोणतीच अपेक्षा नव्हती.’
– श्री. संतोष आळशी (श्री. गणेश आळशी यांचा मुलगा), वापी, जिल्हा वलसाड, गुजरात. (२४.६.२०२६)
गुरुग्राम (हरियाणा) येथील साधिका श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित
प्रसिद्धी पराङ्मुख आणि इतरांना साहाय्य करणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील सनदी लेखापाल (चाटर्ड अकाऊंटंट) श्री. मनीष पारेख (वय ६० वर्षे) !
वयोवृद्ध असूनही स्वावलंबी आणि प्रेमळ असणार्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या वापी (गुजरात) येथील श्रीमती वीरमतीबेन शुक्ल (वय ८९ वर्षे)!
सर्वांपर्यंत साधना पोचवण्याची तळमळ असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (वय ६२ वर्षे) !
‘व्यावसायिकांची व्यवसायातून साधना व्हावी’, याची तळमळ असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६३ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन!