३० ऑक्टोबर २०२१
नामजप सत्संग

दीपावली विशेष सत्संग शृंखला (भाग २)
दीपावलीपूर्वी घराची स्वच्छता आणि सजावट करणे यांमागील धर्मशास्त्रीय आधार !
वेळ : सकाळी १०.३० वाजता पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता
भावसत्संग

प्रभु श्रीरामाची कृपा संपादन केलेले संत !
वेळ : दुपारी २.३० वाजता
बालसंस्कारवर्ग

दीपावलीची सिद्धता आणि तिचे महत्त्व !
वेळ : सायंकाळी ५ वाजता
भक्तीचे माहेरघर पंढरपूर
पवित्र धाम असलेले पंढरपूर !
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
पुरुषार्थांचे महत्त्व
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती