भारतात नार्काेटिक जिहाद ?

राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या अस्तित्वावर उठलेल्या ज्वलंत प्रश्नांच्या चर्चेचे व्यासपीठ

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

परिसंवादातील ठळक विषय

  • भारतातील युवा पिढीचे आदर्श कोण ?
  • युवा पिढीला व्यसनाधीन बनवून त्यांची केली जाणारी दिशाभूल !

दिनांक : ९ ऑक्टोबर

वेळ : सायंकाळी ७ वाजता

ऑनलाईन परिसंवादाची मार्गिका (लिंक) !