हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील युवक आणि युवती यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन
सातारा – हिंदु वंशवृद्धीचा स्रोत म्हणजे स्त्रिया आहेत. हिंदु स्त्रियांना भ्रष्ट करणे, त्यांचे धर्मांतर करणे हे जागतिक षड्यंत्र लव्ह जिहादच्या माध्यमातून चालू आहे. दुसरीकडे हिंदु स्त्रियांच्या माध्यमातून असंख्य अपत्ये जन्माला घालून मुसलमानांची जनसंख्या वाढवली जात आहे. पुढे हीच अपत्ये मोठी होऊन आत्मघातकी पथकांमध्ये सहभागी होऊन देशविघातक कृत्ये घडवून आणतात. हिंदूंनी वेळीच सावध झाले पाहिजे; कारण हिंदु धर्मावरील वांशिक आक्रमण म्हणजेच ‘लव्ह जिहाद’ आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लव्ह जिहाद – एक भीषण समस्या आणि त्यावरील उपाय’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमामध्ये ४०० हून अधिक धर्माभिमानी युवक आणि युवती यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. अक्षय शिंदे यांनी केले. श्री. प्रीतम शिंदे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
या ऑनलाईन कार्यक्रमाच्या प्रसारासाठी सर्वश्री जितेन शिंदे, अनिकेत शिंदे आणि कु. निकिता शिंदे आदींनी विशेष सहभाग घेतला.
क्षणचित्र
कार्यक्रम झाल्यानंतर ४० हून अधिक युवक आणि युवती यांनी ‘आम्हाला कार्यक्रम पुष्कळ आवडला. आमच्या अन्य भगिनींसाठी असाच कार्यक्रम झाला पाहिजे. आम्ही तुमच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊ’, असे कळवले आहे.