महान हिंदु संस्कृती असलेल्या भारतात महिलांसमवेत अल्पवयीन मुलीही असुरक्षित असणे चिंताजनक ! बलात्कार करणार्यांना त्वरित कठोर शिक्षा न दिल्याचाच हा परिणाम आहे !

सातारा, ३० जून (वार्ता.) – जावळी तालुक्यातील १३ वर्षीय मुलीवर २८ जून या दिवशी दुपारी २ वाजता तिच्या रहात्या घरी एकटी असल्याचा अपलाभ घेत ५० वर्षीय व्यक्तीने मुलीवर बलात्कार केला. त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयिताला पोलिसांनी अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद