‘जामखेड (जिल्हा नगर) येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर अनेक वर्षांपासून असलेल्या फलकावर मानवी हक्क कार्यकर्ते अधिवक्ता विकास शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. फलकावर न्यायालयाचा ‘न्यायमंदिर’ असा उल्लेख आहे. यात पालट करण्याची मागणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, नगरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश, तसेच जामखेड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे केली आहे.
ही मंदिराची विटंबना आहे !
नूतन लेख
- ब्रह्मवेत्त्या संतांचा आदर होणार्या देशाला कोणतीही लाचारी रहात नाही !
- चांगली वेळ, चांगली व्यक्ती आणि चांगले कार्य
- Air Fare Case : विमानाच्या तिकिटांचे मूल्य निश्चित करण्याची मागणी करणार्या याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळल्या !
- Waqf Board Not Cooperating : श्रीकृष्णजन्मभूमी खटल्यात ‘सुन्नी वक्फ बोर्ड’ न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य करत नाही ! – हिंदु पक्ष
- भगवद्राज्यात पोचलो, तर अप्राप्य असे काहीही रहाणार नाही !
- बलात्कारी महंमद इस्माईल यास ३ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा