अशा धर्मांधांना कारागृहात डांबा !

फलक प्रसिद्धीकरता

प्रसिद्ध पत्रकार आणि सूत्रसंचालक रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे नोएडा येथील मेट्रो रुग्णालयात निधन झाले. सरदाना यांच्या निधनानंतर सामाजिक माध्यमांतून काही धर्मांधांनी आनंद व्यक्त करणारे ट्वीट्स केले आहेत.