प्रभु श्रीराम आदर्श आहेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे !

कुठे ‘भ्रष्टाचार’ करून जनतेचे कुपोषण करणारे सर्वपक्षीय ‘राजकारणी’, तर कुठे प्रजाहितदक्ष असलेले समृद्ध रामराज्य देणारे श्रीराम ! असे हे प्रभु श्रीराम आदर्श आहेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे !

– श्री सखाराम एकशिंगे (केनवडेकर), गोरंबे, कागल, कोल्हापूर