सावरकर उवाच

सावरकर सांगत असत, ‘मी सांगतो ते तुम्हाला ५० वर्षांनी पटेल. तोपर्यंत माझी थांबण्याची सिद्धता आहे. म्हणून एक वेळ आर्युविम्याला पर्याय असेल; पण विनायक वाणीला पर्याय नाही.’