पोलिसांचा तक्रार नोंदवण्यास नकार !
पाकमधील असुरक्षित हिंदू ! जगात कुठेही ज्यूंच्या विरोधात घटना घडली, तर इस्रायल त्यांच्या मागे ठामपणे उभा रहातो; मात्र हिंदूंच्या मागे कुणीही उभा रहात नाही, हे संतापजनक ! भारत सरकार पाकमधील हिंदूंना साहाय्य करण्यासाठी कधी पावले उचलणार ?

हैदराबाद (पाकिस्तान) – येथे एका १३ वर्षांच्या हिंदु मुलीचे धर्मांधांनी अपहरण करून तिचे धर्मांतर केले. ‘हिंदु मेंबर नॅशनल असेम्बली’चे रमेशकुमार वंखवानी यांनी याची माहिती दिली.

(सौजन्य : Kaumudy English)
या मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तिच्या अपहरणाची तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना हाकलून लावले. यानंतर वडिलांनी हिंदु नेत्यांच्या साहाय्याने पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. यापूर्वीच गेल्या काही दिवसांत ३ हिंदु मुलींचे अपहरण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !