
नवी देहली – ताजमहाल हे मंदिर होते आणि योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनात लवकरच त्याचे नाव ‘राम महाल’ असे नाव ठेवण्यात येईल, असे विधान उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यातील बैरिया मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सुरेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संबोधित केले आहे. सिंह म्हणाले की, महाराजांचे वंशज उत्तरप्रदेशच्या भूमीत आले आहेत. समर्थ रामदासस्वामींनी ज्याप्रमाणे भारताला छत्रपती शिवाजी महाराज दिले त्याचप्रमाणे गोरखनाथजींनी योगी आदित्यनाथ यांना उत्तरप्रदेशला दिले आहेे.
Taj Mahal to be renamed as Ram Mahal: BJP MLA Surendra Singh https://t.co/qNDHWY2aX1 #TajMahal
— Oneindia News (@Oneindia) March 15, 2021
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !
Sonam Wangchuk : तीन अटी मान्य झाल्यास उपोषण सोडणार ! – सोनम वांगचुक
MP UCC Bill : मध्यप्रदेशाच्या मंत्रीमंडळाची समान नागरी कायद्याला संमती
‘कॉकरोच जनता पार्टी’चा संसदेवर जाणारा मोर्चा हिंसक : पोलिसांनी लाठीमार करून पांगवले
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवरील २३ दिवसांचे बेमुदत उपोषण मागे
पूर्वी मला बंगालच्या बाहेर हाकलणारे नेते आताही मला भाजप आणि संघ यांची समर्थक ठरवत आहेत ! – Taslima Nasrin