बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने ! बिहारमध्ये भाजप सत्तेत असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

मुंगेर (बिहार) – येथील भाजपचे राज्य प्रवक्ते अजफर शम्सी यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
(सौजन्य : दैनिक जागरण)
येथील जमालपूरच्या महाविद्यालयाजवळ अज्ञातांनी हा गोळीबार केला. यात शम्सी घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !