
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकने त्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ‘शाहीन-३’चे २० जानेवारीला परीक्षण केले; मात्र यात पाकचेच नागरिक घायाळ झाले.
Pakistan ‘successfully’ test-fires missile injuring people, destroying houses in civil area, say Baloch leaders https://t.co/1eWZ3ha79J
— OpIndia.com (@OpIndia_com) January 21, 2021
हे परीक्षण बलुचिस्तानमधील डेरा गाझी खान येथे करण्यात आले, तेव्हा डेरा बुग्ती येथील रहिवासी भागात हे क्षेपणास्त्र पडल्याने अनेक घरांची पडझड झाली आणि अनेक नागरिक घायाळ झाले.
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim