‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या वतीने अयोध्येत होणार्या श्रीराम मंदिराच्या निधी संकलनासाठी कराड (सातारा) येथे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

सातारा, २६ डिसेंबर (वार्ता.) – अयोध्येत श्रीराम मंदिराची होत असलेली उभारणी सर्व देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. देशवासियांकडून मंदिर उभारणीस सढळ हाताने साहाय्य केले जात आहे. त्यामुळेच श्रीमंतासोबत गोरगरिबांचा निधी महत्त्वाचा आहे. श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी गोरगरिबांपर्यंत पोचून जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीस सर्व समाजानेही यथाशक्ती हातभार लावावा, असे आवाहन पुसेगाव (सातारा) येथील सेवागिरी संस्थानचे मठाधिपती प.पू. सुंदरगिरी महाराज यांनी केले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan