पुणे – १ जानेवारी या दिवशी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे-नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक ३१ डिसेंबर २०२० या दिवशी सायंकाळी ५ ते १ जानेवारी २०२१ या दिवशी रात्री १२ पर्यंत पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. चाकण ते शिक्रापूर आणि शिक्रापूर ते चाकण अशा दोन्ही बाजूकडील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद असेल.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > १ जानेवारीला पुणे-नगर महामार्ग बंद रहाणार !
१ जानेवारीला पुणे-नगर महामार्ग बंद रहाणार !
नूतन लेख
- ‘श्री महालक्ष्मीदेवीचा विजय असो’च्या गजरात भावपूर्ण वातावरणात शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ !
- पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची ‘श्री’ म्हणजेच महालक्ष्मी स्वरूपात पूजा !
- इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई होण्यासाठी हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन !
- पुणे येथील चतु:श्रृंगी मंदिरात नवरात्रोत्सवात महनीय व्यक्तींसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार !
- घटस्थापनेने श्री तुळजाभवानीदेवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ !
- ‘होली’ संघटनेच्या वतीने पर्वरी येथे आयोजित संगीतमय श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमाला प्रारंभ