
जो शिष्याला वैराग्य देऊ शकतो, म्हणजे त्याच्या ठिकाणी वैराग्य निर्माण करू शकतो, तोच खरा सद्गुरु ! (एकनाथी भागवत) शिष्याने कोणती साधना करावी ते गुरु जाणतात. त्याला नुसती साधना सांगून ते थांबत नाहीत, तर त्याच्याकडून साधना करवून घेतात. हेच गुरूंचे खरे शिकवणे असते.
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
१९ जुलै : भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचा वाढदिवस
गुरुपौर्णिमेला ११ दिवस शिल्लक
१८ जुलै : आज वल्लभाचार्य पुण्यतिथी
१८ जुलै : सनातनच्या १३८ व्या संत पू. (श्रीमती) अनिता बरारा यांचा वाढदिवस
गुरुपौर्णिमेला १२ दिवस शिल्लक